पालिका निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी
अंबरनाथ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या एप्रिल महिन्या मध्ये होऊ घातलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा…
• Badlapur Nama